അർത്ഥം : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.
ഉദാഹരണം :
आईने आज मुटकुळे केले आहेत.
അർത്ഥം : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.
ഉദാഹരണം :
कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.