അർത്ഥം : कर्ताधर्ता असणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
मोहन या संघाचा प्रधान आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : महत्त्व असलेला.
ഉദാഹരണം :
आजच्या चर्चेत समाजाच्या विकासासंबंधी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
പര്യായപദങ്ങൾ : ठळक, प्रमुख, महत्त्वपूर्ण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसका कुछ विशेष महत्व हो या जिसकी उपयोगिता आदि मान्य हो और जिसका दूसरी बातों पर प्रभाव पड़ता हो।
आज की संगोष्ठी में समाज के विकास संबंधी कुछ महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई।അർത്ഥം : सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा.
ഉദാഹരണം :
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
പര്യായപദങ്ങൾ : प्राथमिक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अन्वय आणि रचना ह्यांच्या दृष्टीने पूर्ण असलेले (वाक्य).
ഉദാഹരണം :
संयुक्त वाक्यात एक वाक्य हे मुख्य असते.
പര്യായപദങ്ങൾ : प्रधान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(of a clause) capable of standing syntactically alone as a complete sentence.
The main (or independent) clause in a complex sentence has at least a subject and a verb.