അർത്ഥം : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
ഉദാഹരണം :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
പര്യായപദങ്ങൾ : मत्स्य, मासळी, मासा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.അർത്ഥം : माशाच्या आकाराच्या पायाच्या बोटात घालायचा स्त्रियांचा एक दागिना.
ഉദാഹരണം :
पायाच्या आंगठ्याकडून चवथ्या बोटात मासोळ्या घालतात.