അർത്ഥം : प्रत्येक महिन्यात निघणारे नियतकालिक.
ഉദാഹരണം :
तिने आपली कविता मनोरंजन नावाच्या मासिकाकडे धाडली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A periodical that is published every month (or 12 issues per year).
monthlyഅർത്ഥം : महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक महिन्यातील.
ഉദാഹരണം :
आज त्यांच्या संस्थेची मासिक बैठक आहे
പര്യായപദങ്ങൾ : दरमाही
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
महीने में एक बार या हर महीने होनेवाला।
इस मंदिर में मासिक रामकथा का आयोजन होता है।