അർത്ഥം : इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य.
ഉദാഹരണം :
प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
काही असा उपाय सांगा ज्यामुळे हे काम सहजरीत्या होईल.
പര്യായപദങ്ങൾ : उपाय, युक्ती, शक्कल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह कार्य या प्रयत्न जिससे अभीष्ट तक पहुँचा जाए।
कोई ऐसा उपाय बताइए जिससे यह काम आसानी से हो जाए।അർത്ഥം : जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग.
ഉദാഹരണം :
हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारा साधनप्रकार.
ഉദാഹരണം :
आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने नाईलाजाने चोरीचा मार्ग अवलंबिला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A way especially designed for a particular use.
path