അർത്ഥം : एकमेकांना मारण्या हाणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी मारामारी करणार्या मुलांना पकडले
പര്യായപദങ്ങൾ : झटापट, मारपीट, माराकुटी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह मारपीट जिसमें खींचने या ढकेलने के लिए हाथ,पैर दोनों का प्रयोग किया जाता है।
उन दोनों में खूब हाथापाई हुई।അർത്ഥം : हाणामारी करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.
പര്യായപദങ്ങൾ : कत्तल, कापाकापी, रक्तपात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मारने-काटने की क्रिया।
सांप्रदायिक दंगा भड़कते ही मारकाट शुरू हो गई।Indiscriminate slaughter.
A bloodbath took place when the leaders of the plot surrendered.