പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള मागणी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

मागणी   नाम

൧. नाम / अवस्था

അർത്ഥം : एखादी वस्तू हवी असण्याची स्थिती.

ഉദാഹരണം : सध्या बाजारात नवीन वस्तूंची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी बात की चाह या आवश्यकता होने की अवस्था या भाव।

आज-कल बाज़ार में नई-नई वस्तुओं की माँग बढ़ रही है।
डिमांड, डिमान्ड, डिमैंड, डिमैन्ड, माँग, मांग

Required activity.

The requirements of his work affected his health.
There were many demands on his time.
demand, requirement
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : लग्नासाठी मुलाला एखादी मुलगी पसंत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना मुलगी देण्यासाठी विचारण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : मुळ्यांकडून हिला मागणी आली आहे.

൩. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

അർത്ഥം : लग्नासाठी एखाद्या कुटुंबासमोर ठेवलेला प्रस्ताव.

ഉദാഹരണം : एका ओळखीच्या गृहस्थामार्फत मागणी घातली.

പര്യായപദങ്ങൾ : लग्नाची मागणी, विवाहाचा प्रस्ताव


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विवाह करने के लिए किसी के या किसी के परिवार के सामने रखा जानेवाला सुझाव।

श्याम के बड़े बेटे के लिए कई रिश्ते आ रहे हैं।
रिश्ता, विवाह प्रस्ताव

൪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : विशिष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत असे अधिकाराने सांगण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : मजुरांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते संप करू लागले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी से आधिकारिक रूप में या दृढ़तापूर्वक यह कहने की क्रिया कि हमें अमुक-अमुक सुविधाएँ मिलनी चाहिए।

मजदूरों की माँग पूरी न होने पर वे हड़ताल करने लगे।
माँग, मांग

The act of demanding.

The kidnapper's exorbitant demands for money.
demand
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।