അർത്ഥം : गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा पायाचा भाग.
ഉദാഹരണം :
युद्धात त्याच्या मांडीला गोळी लागली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The part of the leg between the hip and the knee.
thighഅർത്ഥം : उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीखाली व डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीखाली ठेवून बसण्याचा एक प्रकार.
ഉദാഹരണം :
जेवायला मांडी घालून बस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बैठने का एक ढंग जिसमें दाहिने पैर का पंजा बाँये तथा बाँये पैर का पंजा दाहिने पट्ठे के नीचे दबाकर बैठते हैं।
वह पलथी मार कर बैठा हुआ है।