അർത്ഥം : मुख्यत्त्वे केरळ ह्या प्रांतात बोलली जाणारी मल्याळम् लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
ഉദാഹരണം :
मलयाळम्मधील पहिली महत्त्वाची साहित्यकृती रामचरितम् ही आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मलयाळम् भाषा, मल्याळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A Dravidian language (closely related to Tamil) that is spoken in southwestern India.
malayalamഅർത്ഥം : मलयाळम् ह्या भाषेत असलेला किंवा मलयाळम् ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
केरळपाणिनीयम् हा मलयाळम् व्याकरणाचा महत्त्वाचा ग्रंथ आहे.