അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ഉദാഹരണം : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
പര്യായപദങ്ങൾ : अभिप्राय, अर्थ, आशय, तात्पर्य, भाव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
അർത്ഥം : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
ഉദാഹരണം : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : मरम, मर्मस्थल, मर्मस्थान
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
അർത്ഥം : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
ഉദാഹരണം : त्याच्या मर्मावर घाव बसला.
പര്യായപദങ്ങൾ : जिव्हाळी, मर्मस्थळ, मर्मस्थान, वर्म
അർത്ഥം : अंतस्थ हेतू.
ഉദാഹരണം : त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : इंगित, गोम
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക