അർത്ഥം : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
ഉദാഹരണം :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
പര്യായപദങ്ങൾ : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
അർത്ഥം : खेळातील गडी, सोंगटी इत्यादी बाद होणे.
ഉദാഹരണം :
पहिल्या चार चालींतच माझा घोडा मेला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
To be on base at the end of an inning, of a player.
dieഅർത്ഥം : अत्यंत कष्ट सोसणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही सारे मजा करता आणि मी एकट्याने का म्हणून मरायचे?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मरने का सा कष्ट उठाना।
वह दिन-रात अपने जिस भाई के परवरिश के लिए मरती रही, उसी भाई ने उससे मुँह मोड़ लिया।അർത്ഥം : भूक, तहान, वासना इत्यादी वेळेवर तृप्त न झाल्याने नाहीसे होणे.
ഉദാഹരണം :
जेवण शिजेस्तवर आमची भूक मेली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :