അർത്ഥം : सात स्वरांपैकी चौथ्या स्वराचे नाव.
ഉദാഹരണം :
काफी या रागात कोमल मध्यम असतो
പര്യായപദങ്ങൾ : मध्यम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) पंचविसावे आणि प वर्गातील अंतिम अक्षर.
ഉദാഹരണം :
म ह्याचे उच्चारण ओठ आणि नासिकेतून होते.
പര്യായപദങ്ങൾ : म अक्षर, म व्यंजन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिंदी वर्णमाला का पचीसवाँ और पवर्ग का अंतिम व्यंजन अक्षर।
म का उच्चारण ओष्ठ और नासिका से होता है।A letter of the alphabet standing for a spoken consonant.
consonant