പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള भूरकोंबडी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.
൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.

പര്യായപദങ്ങൾ : खापऱ्या चोर, धिंदला, मणितुण्ड सातबहिणी, मणितुण्ड सातभाई, सातभाई


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।

भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।
दक्षिणी प्रियंवद, भियाकुरो
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.

പര്യായപദങ്ങൾ : किहील, खेव, खेवा, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।

लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।
लालपेट सतबहिनी, लालपेट सतभैया
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।