അർത്ഥം : भूतानसंबंधी.
ഉദാഹരണം :
मोहनला भूतानी संस्कृतीविषयी माहिती मिळवायची आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भूटान का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
मोहन भूटानी संस्कृति के बारे में जानना चाहता है।Of or pertaining to or characteristic of Bhutan or its people or culture or language.
Bhutanese Buddhists.അർത്ഥം : भूतान ह्या देशाचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
ही गोष्ट भूतानी जनतेसाठी फायदेशीर नाही.
അർത്ഥം : भूतानी ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
तो भूतानी पुस्तकांचे दुकाम शोधत आहे.