അർത്ഥം : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : गुजे, गोजे, घोंगल्या खाई ढोकरू, घोंगल्या फोडा, बुज्या, लहान बुज्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
ഉദാഹരണം :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
പര്യായപദങ്ങൾ : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
പര്യായപദങ്ങൾ : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork