അർത്ഥം : पातळ लांब देठाच्या रूपात असलेले कमळाचे मूळ.
ഉദാഹരണം :
शीला कमळकंदाची भाजी बनवत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कमळकंद, कमळकाकडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कमल का मूल जो पतले लम्बे डंठल के रूप में होता है।
शीला कमल ककड़ी की सब्जी बना रही है।