അർത്ഥം : एखाद्या द्रव पदार्थाने पूर्ण शरीर ओले होणे.
ഉദാഹരണം :
तू तर घामाने भिजला आहेस!
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : द्रव पदार्थाच्या संपर्कात येऊन ओले होणे.
ഉദാഹരണം :
एकदम पाउस आल्याने आम्ही भिजलो.