അർത്ഥം : भिक्षा मागून जीविका करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
तो भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो.
പര്യായപദങ്ങൾ : भिक्षुकवृत्ती, माधुकरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भीख माँगकर जीविका चलाने की क्रिया।
वह भिक्षावृत्ति द्वारा अपने परिवार का पालन-पोषण करता है।