അർത്ഥം : कावळ्यापेक्षा मोठा, तांबूस पिंगट रंगाचा आखूड पंखांचा, बाकी सर्व शरीर काळे असलेला, लांब शेपूट आणि किरमिजी रंगाचे डोळे असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणे हा एक शुभ शकुन मानला जातो.
പര്യായപദങ്ങൾ : कुकुडकुंभा, मोरघार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :