അർത്ഥം : दुसर्याची गाडी,वस्तू,घर इत्यादीचा वापर करण्यासाठी भाड्याच्या स्वरूपात काही निश्चित रक्कम देणे.
ഉദാഹരണം :
त्याने मुंबईत एक घर भाड्याने घेतले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दूसरे की कोई गाड़ी, वस्तु, घर, आदि का उपयोग करने के लिए उसे किराए के रूप में कुछ नियत धन देना।
उसने मुम्बई में एक घर किराए पर लिया है।