അർത്ഥം : गाडीत बसण्याबद्दल दिली जाणारी ठरावीक रक्कम.
ഉദാഹരണം :
माझ्या गावी जायला शंभर रुपये गाडीभाडे पडते
പര്യായപദങ്ങൾ : गाडीभाडे, प्रवासभाडे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी सवारी पर चढ़ने के लिए दिया जाने वाला कुछ निश्चित धन।
यहाँ से दिल्ली का किराया कितना है?അർത്ഥം : एखाद्याचे घर, जमीन इत्यादीचा उपयोगाबद्दल त्यास द्यावयाचे द्रव्य.
ഉദാഹരണം :
या यंत्राचे त्याने शंभर रुपये भाडे घेतले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A fixed charge for a privilege or for professional services.
feeഅർത്ഥം : प्रवासी किंवा माल इत्यादी द्रव्य घेऊन वाहून नेण्याचे काम.
ഉദാഹരണം :
सगळे टॅक्सीवाले भाडे घेऊन गेले आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : गाडीत भाडे देऊन प्रवास करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
भाडे न मिळाल्याने गाडी रिकामीच परत गेली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :