അർത്ഥം : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ഉദാഹരണം :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
പര്യായപദങ്ങൾ : वाटणी, वाटा, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।അർത്ഥം : एखाद्या कार्यात सहभागी होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
तो ह्या सामन्यात भाग घेणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : सहभाग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य में भागीदार होने की क्रिया।
मुझे इस प्रतियोगिता में भाग लेने से कोई नहीं रोक सकता।അർത്ഥം : लोकांनी पैसे गुंतवावे ह्या उद्देशाने एखाद्या कंपनीने जाहीर केलेले भांडवलाचे भाग.
ഉദാഹരണം :
दिनेशने ह्या कंपनीचे भाग विकत घेतले.
പര്യായപദങ്ങൾ : शेअर, शेयर, समभाग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कंपनी द्वारा निकाली हुई उसकी पूँजी का वह भाग जो लोगों के निवेश के लिए हो।
दिनेश ने रिलायन्स कंपनी के शेयर खरीदे।Any of the equal portions into which the capital stock of a corporation is divided and ownership of which is evidenced by a stock certificate.
He bought 100 shares of IBM at the market price.അർത്ഥം : वस्तूतील विशिष्ट अंग.
ഉദാഹരണം :
ह्या पोळीचा मधला भाग जाड आहे.
അർത്ഥം : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
ഉദാഹരണം :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.അർത്ഥം : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
ഉദാഹരണം :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
പര്യായപദങ്ങൾ : अंश, वाटा, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.അർത്ഥം : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ഉദാഹരണം :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
പര്യായപദങ്ങൾ : अंग, अवयव, खंड, घटक, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.