അർത്ഥം : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ഉദാഹരണം :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
പര്യായപദങ്ങൾ : कोशागार, खजिना, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A storehouse for treasures.
treasure houseഅർത്ഥം : धान्य साठवण्याची खोली.
ഉദാഹരണം :
आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले
പര്യായപദങ്ങൾ : कोठार, गुदाम, गोदाम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह गोदाम जिसमें अनाज रखा जाता है।
सरकार ने अनाज मंडियों में कोठार बनवाया है जिसका उपयोग किसान और व्यापारी करते हैं।അർത്ഥം : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
ഉദാഹരണം :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : कोठार, गोदाम, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या विषयीचे ज्ञान इत्यादीचे आगार.
ഉദാഹരണം :
संत कबीर ज्ञानाचे भांडार होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :