അർത്ഥം : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
ഉദാഹരണം :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
പര്യായപദങ്ങൾ : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्य, भावीकाल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।അർത്ഥം : (व्याकरण) वर्तमानकाळापासून पुढे होणार्या क्रिया किंवा अवस्था सांगणारा काळ.
ഉദാഹരണം :
आज गुरूजींनी भविष्यकाळविषयी सविस्तर माहिती सांगितली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्याकरण में वह काल जो वर्तमान समय से आगे की क्रियाओं या अवस्थाओं को बताता है।
आज गुरुजी ने भविष्य काल के बारे में विस्तार से बताया।