അർത്ഥം : समुद्राच्या पाण्याचा चढ.
ഉദാഹരണം :
समुद्रात भरती वा ओहोटी चंद्राच्या आकर्षणामुळे येते
പര്യായപദങ്ങൾ : उधाण
അർത്ഥം : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.
ഉദാഹരണം :
पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता
പര്യായപദങ്ങൾ : भरणा