പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള भरणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

भरणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : रिकाम्या जागेत काही घालणे.

ഉദാഹരണം : त्याने पिंपात पाणी भरले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

खाली जगह को पूर्ण करने के लिए उसमें कोई वस्तु आदि डालना।

मजदूर सड़क के किनारे का गड्ढा भर रहा है।
भरना

Make full, also in a metaphorical sense.

Fill a container.
Fill the child with pride.
fill, fill up, make full
൨. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : रिक्त पद, खूर्ची इत्यादीवर एखाद्यास बसविणे किंवा नियुक्त करून पदाची पूर्तता करणे.

ഉദാഹരണം : अधिकार्‍याने कार्यालयात आपले नातेवाईक भरले आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

खाली आसन, पद आदि पर किसी को बैठाना या नियुक्त करके स्थान की पूर्ति करना।

मंत्री जी ने सारा विभाग अपने भाई-बन्धुओं से भर दिया है।
भरना

Appoint someone to (a position or a job).

fill
൩. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : लेख इत्यादीच्या मदतीने आवश्यक अपेक्षांची पूर्तता करणे किंवा दिलेल्या सूचनेप्रमाणे लिहिणे.

ഉദാഹരണം : तो नोकरीसाठी बर्‍याच ठिकाणी अर्ज भरत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लेख आदि के द्वारा आवश्यक अपेक्षाओं की पूर्ति करना या सूचनाएँ अंकित करना।

नौकरी के लिए कई जगह आवेदन-पत्र भर रहा हूँ।
भरना

Make full, also in a metaphorical sense.

Fill a container.
Fill the child with pride.
fill, fill up, make full
൪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखादी वस्तू एखाद्या दुसर्‍या वस्तूमध्ये टाकणे वा घालणे.

ഉദാഹരണം : सीमा गव्हाचे पीठ डब्यात ठासून भरत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु को किसी दूसरी वस्तु के अंदर डालना।

सीमा आटे को डिब्बे में ठोंक-ठोंक कर अँटा रही है।
अँटाना, अंटाना, अटाना, अड़ाना, अराना, आँटना, आटना, पुराना, भरना, समाना
൫. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : रिकामी जागा एखाद्या पदार्थाने भरून जाणे.

ഉദാഹരണം : पावसाच्या पाण्याने तलाव भरला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु आदि के खाली स्थान का किसी और पदार्थ के आने से पूर्ण होना।

वर्षा के पानी से तलाब भर गया।
भरना

Become full.

The pool slowly filled with water.
The theater filled up slowly.
fill, fill up
൬. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखादी वस्तू दुसर्‍या वस्तुत टाकली वा घातली जाणे.

ഉദാഹരണം : पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.

പര്യായപദങ്ങൾ : ओतणे, ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरले जाणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

उँड़ेला जाना।

डिब्बे में शक्कर डल गई।
उँडलना, उड़लना, डलना
൭. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी पदार्थ खूप प्रमाणात जमा होणे.

ഉദാഹരണം : मोहाच्या झाडाखालील जमीन मोहाच्या फुलांनी भरली आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी स्थान में किसी वस्तु का बहुत अधिक मात्रा में एकत्रित होना।

महुए के पेड़ के नीचे की ज़मीन महुओं से पटी है।
पट जाना, पटना
൮. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : खड्डा, खांच इत्यादी भरून निघणे.

ഉദാഹരണം : समोरचा खड्डा भरला आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गड्ढे आदि का भरकर आस-पास की सतह के बराबर हो जाना।

अरे ! सामने का गड्ढा कब पट गया !।
पटना, भरना, समतल होना

Plug with a substance.

Fill a cavity.
fill
൯. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : परिमाणाच्या बरोबर असणे.

ഉദാഹരണം : एका किलोत फक्त पांच आंबे भरले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

तौल में आना या समाना।

एक किलो में केवल पाँच आम चढ़े।
चढ़ना
൧൦. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : देणे असलेले पैसे इत्यादी देऊन टाकणे.

ഉദാഹരണം : कालच मी दूरध्वनीचे देयक भरले.

പര്യായപദങ്ങൾ : भरणा करणे

൧൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखाद्या कारणास्तव झालेले नुकसान किंवा कमतरता पूर्ण करणे.

ഉദാഹരണം : सरकारी नुकसान कोन भरेल?

പര്യായപദങ്ങൾ : भरपाई करणे, भरून देणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।