പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള ब्लॅकमेल എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

ब्लॅकमेल   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखाद्याच्या विरोधात खरी-खोटी माहिती गोळा करून त्याच्या इच्छेविरुद्ध आणि दबावाखाली काम करवून घेण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : सुरवातीला तो मुलींना फसवून त्यांचे अश्लील फोटो काढतो मग त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू करतो.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे उसके न चाहते हुए भी अपने मनमाफिक काम कराने की क्रिया।

पहले तो वह लड़कियों को बहलाकर अश्लील फोटो खिंचता था फिर उन्हें ब्लैकमेल करना शुरू करता था।
ब्लैकमेल
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखाद्याबद्दलची खरी-खोटी माहिती गोळा करून त्या व्यक्तीकरून बळजबरीने पैसे उकळण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : पोलिसांनी श्रीमंत महिलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणार्‍या माणसाला अटक केली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के विरुद्ध गलत जानकारी एकत्र करके उससे जबरदस्ती पैसा वसूलने की क्रिया।

पुलिस ने एक ऐसे अपराधी को पकड़ा जो अमीर महिलाओं को ब्लैकमेल कर काफी रुपया लूटता था।
ब्लैकमेल

Extortion of money by threats to divulge discrediting information.

blackmail
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।