അർത്ഥം : क्रिकेट खेळात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ स्टॅम्पवर लागल्यामुळे फलंदाजाचे बाद होणे.
ഉദാഹരണം :
सचिन आज पहिल्या चेंडूतच त्रिफळाचित झाला.
പര്യായപദങ്ങൾ : त्रिफळाचित होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेकीं गई गेंद के सीधे स्टैंप में लगने से आउट होना।
आज सचिन पहली ही गेंद पर बोल्ड हो गए।