അർത്ഥം : बेल्जियमच्या लोकांची भाषा.
ഉദാഹരണം :
बेल्जियमी ह्यात फ्रेंच आणि डच ह्या दोन्ही भाषा येतात.
പര്യായപദങ്ങൾ : बेल्जियमी भाषा
അർത്ഥം : बेल्जियमी भाषेचा किंवा बेल्जियमी भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
ह्यावेळा एका बेल्जियमी कलाकृतीला पुरस्कार मिळाला.