അർത്ഥം : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
പര്യായപദങ്ങൾ : शृंखला, हातकडी, हातखोडा, हातबेडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।അർത്ഥം : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
പര്യായപദങ്ങൾ : शृंखला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :