അർത്ഥം : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
ഉദാഹരണം :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
പര്യായപദങ്ങൾ : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :