അർത്ഥം : बाहेर येणे.
ഉദാഹരണം :
माझ्या पायातला काटा निघाला.
साप बिळातून बाहेर पडला.
പര്യായപദങ്ങൾ : निघणे
അർത്ഥം : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.
ഉദാഹരണം :
पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बाहेर निघणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
ഉദാഹരണം :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
പര്യായപദങ്ങൾ : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे