അർത്ഥം : डोंगरी किल्ल्यांचा सर्वात उंच जागी असलेला पोटकिल्ला.
ഉദാഹരണം :
बालेकिल्ल्यातून मराठ्यांनी जोरदार मारा केला.
അർത്ഥം : सर्वाधिक प्रभाव असलेले क्षेत्र.
ഉദാഹരണം :
रत्नागिरी हा सनातन्यांचा बालेकिल्ला होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :