അർത്ഥം : शाळेत शिकवणारी स्त्री.
ഉദാഹരണം :
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
പര്യായപദങ്ങൾ : अध्यापिका, मास्तरीण, शिक्षिका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A woman schoolteacher (especially one regarded as strict).
mistress, schoolma'am, schoolmarm, schoolmistressഅർത്ഥം : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
ഉദാഹരണം :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
പര്യായപദങ്ങൾ : नार, नारी, बया, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।അർത്ഥം : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
ഉദാഹരണം :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
ഉദാഹരണം :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :