അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : धाडशी, बहादूर, वीर, शूर, साहसी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
അർത്ഥം : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.
ഉദാഹരണം : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.
പര്യായപദങ്ങൾ : बहादूर, महारथी, रणशूर, रथी, वीर, शूर, शूरवीर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।
അർത്ഥം : साहस कर्म करणारा.
ഉദാഹരണം : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
പര്യായപദങ്ങൾ : धाडसी, धीट, निधडा, साहसी, हिम्मतवान
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
അർത്ഥം : न घाबरता काम करणारा.
ഉദാഹരണം : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക