അർത്ഥം : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ഉദാഹരണം :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
പര്യായപദങ്ങൾ : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, मारणे, हाणणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।