അർത്ഥം : एखाद्याचा इच्छेविरूद्ध त्याचे एखाद्याच्या ताब्यात होणे.
ഉദാഹരണം :
फरारी कैदी पोलिसांकडून पकडला गेला.
പര്യായപദങ്ങൾ : कैद होणे, पकडले जाणे, बंदी होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की इच्छा के विरुद्ध उसका किसी के वश में होना।
फरार क़ैदी पुलिस के हाथों पकड़ा गया।