പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള बंद എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

बंद   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : बांधण्याचे साधन.

ഉദാഹരണം : त्याने पिशवी दोरीने आवळली.

പര്യായപദങ്ങൾ : दोरी, फीत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह चीज़ जिससे कुछ बाँधा जाए।

उपहार को बहुत सुंदर बंद से बाँधा गया है।
फ़ीता, फीता, बंद, बंध, बन्द, बन्ध

A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.

He used a piece of tape for a belt.
He wrapped a tape around the package.
tape
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : अंगरखा, बंडी इत्यादीस बांधण्यासाठी लावलेला कसा.

ഉദാഹരണം : आई मुलीच्या झबल्याचे बंद बांधत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

डोरी की तरह बटा हुआ वह कपड़ा जो पहनने के कपड़ों में उनके पल्ले बाँधने के लिए लगाया जाता है।

माँ बच्ची के झबले की तनी बाँध रही है।
तनी, बंद, बंध, बन्द, बन्ध
൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.

ഉദാഹരണം : जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.

൪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : जोडे बांधायची दोरी.

ഉദാഹരണം : बंद पायात अडकून तो पडला.

പര്യായപദങ്ങൾ : नाडी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जूता बांधने का बंद।

फीता खुलकर पैर में उलझ गया।
फ़ीता, फीता, बंद, बंध, बन्द, बन्ध

A lace used for fastening shoes.

shoe lace, shoe string, shoelace, shoestring
൫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.

ഉദാഹരണം : फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.

बंद   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.

ഉദാഹരണം : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.

പര്യായപദങ്ങൾ : ठप्प, थांबलेला

൨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.

ഉദാഹരണം : मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.

പര്യായപദങ്ങൾ : लावलेले


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

(किवाड़, ढकना आदि ) जो ऐसी स्थिति में हो जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके।

चौकीदार ने छात्रावास के बंद मुख्य द्वार को खोला।
बंद, बन्द
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।