അർത്ഥം : तोफ, बंदूक, पिस्तूल इत्यादी शस्त्रातून एका वेळेला केलेला मारा.
ഉദാഹരണം :
युद्धात दोन्हीकडून तोफांच्या फैरी झडू लागल्या
അർത്ഥം : बंदुकीतून ठराविक संख्येने गोळ्या झाडण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी गोळ्यांच्या चार फैरी झाडल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :