അർത്ഥം : सोने, चांदी इत्यादींपासून, फुलाच्या आकाराचे शिरोभूषण.
ഉദാഹരണം :
मामीने अंबाड्यावर फूल खोचले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : तोटीचा मुठीकडे येणारा शेवटचा भाग.
ഉദാഹരണം :
फूलाचा भाग जरा गंजला आहे
അർത്ഥം : शोभेच्या दारूकामातील ठिणग्यांचा फुलासारखा आकार.
ഉദാഹരണം :
फुलबाजीतून रंगीत फुले गळतात.
അർത്ഥം : बॅडमिंडन खेळण्यासाठी वापरली जाणारी फूलासारखी वस्तू.
ഉദാഹരണം :
त्याने बाजारातून फूल विकत आणले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Badminton equipment consisting of a ball of cork or rubber with a crown of feathers.
bird, birdie, shuttle, shuttlecock