അർത്ഥം : तोंडाने फुगवण्याचा रबरी गोळा.
ഉദാഹരണം :
वाढदिवसाच्या दिवशी घर फुग्यांनी सजवले होते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Small thin inflatable rubber bag with narrow neck.
balloonഅർത്ഥം : हवेत वर तरंगावी म्हणून हवा किंवा इतर वायू भरलेली आणि खाली प्रवासी नेण्यासाठी मोठी टोपली असलेले यान.
ഉദാഹരണം :
विमानाची निर्मिती होण्यापूर्वी काही वैज्ञानिकांनी फुग्यातून अंतराळात यात्रा केली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह यान जो ग़ुब्बारे जैसा होता है।
हवाई जहाज़ के निर्माण के पहले कुछ वैज्ञानिक गुब्बारा यान से अंतरिक्ष की यात्रा कर चुके थे।Large tough nonrigid bag filled with gas or heated air.
balloon