അർത്ഥം : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
ഉദാഹരണം :
प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
പര്യായപദങ്ങൾ : अल्पोपाहार, उपाहार, नाश्ता, नाष्टा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Snacks and drinks served as a light meal.
refreshmentഅർത്ഥം : उपासाच्या दिवशी एक वेळ खायचे खाद्य.
ഉദാഹരണം :
काय फराळ झासा का?