അർത്ഥം : एक एकक धन विद्युतप्रभार व एक एकक वस्तुमान असलेला अणूतील मूलभूत घटक.
ഉദാഹരണം :
हायड्रोजन आयनांच्या स्वरूपात प्रोटॉन अनेक रासायनिक विक्रियांत महत्त्वाचे कार्य करतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A stable particle with positive charge equal to the negative charge of an electron.
proton