അർത്ഥം : ज्या भागात प्रेक्षक बसतात तो सभागृह इत्यादीतील भाग.
ഉദാഹരണം :
रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षागार रसिकांनी तुडुंब भरले होते.
പര്യായപദങ്ങൾ : प्रेक्षागृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मानव निर्मित वह स्थान जहाँ बैठकर लोग कुछ देखते-सुनते हैं।
प्रेक्षागृह में गुरुजी का व्याख्यान चल रहा है।The area of a theater or concert hall where the audience sits.
auditoriumഅർത്ഥം : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
ഉദാഹരണം :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
പര്യായപദങ്ങൾ : प्रेक्षागृह, सदन, सभागृह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।