അർത്ഥം : एखाद्या कार्यासाठी आपले प्राण देणे.
ഉദാഹരണം :
देशाला गुलमगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक तरूणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
പര്യായപദങ്ങൾ : प्राणाची आहुती देणे, बलिदान देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य के लिए अपना प्राण देना।
भारत के सपूतों ने देश-रक्षा के लिए आत्मबलि दी।