അർത്ഥം : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ഉദാഹരണം :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
പര്യായപദങ്ങൾ : चेतनशक्ती, चैतन्य, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राणशक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The vital principle or animating force within living things.
spiritഅർത്ഥം : शरीरातील पंचवायूंपैकी एक ज्याचा संचार मुखात असतो.
ഉദാഹരണം :
प्राणवायू सर्व प्राणिमात्रांचे जीवन श्वसनाद्वारा चैतन्यमय ठेवतो.
പര്യായപദങ്ങൾ : प्राणवायू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर में स्थित पंचवायु में से एक जो मुख प्रदेश में संचरण करती है।
प्राण वायु शरीर के लिए अत्यन्त महत्त्वपूर्ण है क्योंकि शरीर में चेतनता इसी के द्वारा रहती है।