അർത്ഥം : देव,गुरू,साधू वा मोठ्या माणसांकडून प्रसन्न झाल्याने कृपा म्हणून दिलेली वस्तू.
ഉദാഹരണം :
स्वामीजींनी मला प्रसाद म्हणून एक श्रीफळ दिले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : देवास अर्पिलेला अन्नाचा उरलेला भक्तास वाटावयाचा भाग.
ഉദാഹരണം :
सत्यनारायणाचा प्रसाद घेवून घरी जा
അർത്ഥം : भाषेतील सुबोधता.
ഉദാഹരണം :
त्यांच्या लेखनात प्रसाद पुरेपुर आढळतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
साहित्य का एक उत्तम गुण जिसमें सुबोधता, सरलता और रसात्मकता प्रकट होती है।
लेखन में प्रसाद का होना बहुत आवश्यक है।