അർത്ഥം : एखादे कार्य सिद्ध करण्यासाठी कष्ट करणे.
ഉദാഹരണം :
उद्योगधंद्यात सफलता मिळवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला.
പര്യായപദങ്ങൾ : खटपट करणे, धडपड करणे, यत्न करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई उद्देश्य सिद्ध करने के लिए कार्य करना।
सफलता पाने के लिए उसने भरपूर प्रयत्न किया।