അർത്ഥം : संस्थेने विशिष्ट कामासाठी आपल्या वतीने काम करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
पंतप्रधानांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी बोलणी करायला आले होते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A person who represents others.
representativeഅർത്ഥം : एखादी व्यक्ती वा संस्था ह्यांचा प्रतिनिधी.
ഉദാഹരണം :
ती आमची प्रतिनिधी आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जिसे किसी अन्य व्यक्ति (स्वामी) या संस्था ने अपनी ओर से तृतीय पक्षों के साथ सौदे या लेनदेन करने के लिए प्राधिकृत कर दिया हो।
रमेश बैङ्क का अभिकर्ता बन गया है।A representative who acts on behalf of other persons or organizations.
agentഅർത്ഥം : ज्याला बघून त्या वर्गाचे, जातीचे किंवा प्रकाराचे स्वरूप लक्षात येते तो.
ഉദാഹരണം :
बेडूक हा उभयचर प्रण्यांचा प्रतिनिधी आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जिसे देखकर उसी वर्ग,जाति आदि के औरों के स्वरूप,रंग-ढंग,आचार-विचार आदि का अनुमान या कल्पना की जा सके।
साँप सरीसृपों का प्रतिनिधि है।