അർത്ഥം : लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण,गुन्हेगारी रोखणे,समाजात शांतता,सुव्यवस्था राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडणारी शासनाने नेमलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
पोलिसानी गुन्हेगाराला लगेच ताब्यात घेतले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कायदा व सुव्यवस्था ह्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर असते तो विभाग, दल वा संस्था.
ഉദാഹരണം :
त्याला पकडण्यासाठी पोलीस आले आहेत.
पोलिसदल तिला पकडू शकले नाही.
പര്യായപദങ്ങൾ : पोलिसदल